सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही हिचे देखील नाव आल्याने अनेकांना मोठा धक्का बसला होता. यानंतर नोरावर टीका करण्यात आलीये.
Jan 27, 2023 | 6:29 PM
बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे नोराची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. नोरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
1 / 5
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही हिचे देखील नाव आल्याने अनेकांना मोठा धक्का बसला होता. यानंतर नोरावर टीका करण्यात आली.
2 / 5
असे सांगितले जात आहे की, सुकेश चंद्रशेखर याने नोरा फतेही हिला अत्यंत महाडे गिफ्ट देखील दिले होते. मात्र, नोरा हिने सुकेशसोबत आपला काहीच संबंध नसल्याचे म्हटले होते.
3 / 5
काही दिवसांपूर्वीच नोरा फतेही हिने काळ्या रंगाच्या बिकिनीवर खास फोटोशूट केले होते. या फोटोमध्ये नोराचा अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड लूक दिसत होता.
4 / 5
नोरा कायमच सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करते. विशेष म्हणजे नोराचे फोटोही तूफान व्हायरल होतात आणि चाहते त्यावर कमेंट करत लाईक करतात.