Monalisa : भोजपुरी क्विन मोनालिसाचा देसी अंदाज, पाहा खास फोटो

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावणाऱ्या मोनालिसाने नुकतंच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Desi style of Bhojpuri Queen Monalisa, see special photo)

| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 12:46 PM
1 / 6
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर तिच्या स्टाईलची जादू पसरवत असतो. ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

2 / 6
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावणाऱ्या मोनालिसाने नुकतंच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 6
या फोटोंमध्ये मोनालिसा अतिशय देसी स्टाईलमध्ये दिसत आहे.

4 / 6
साडी परिधान करून मोनालिसा फोटोंमध्ये आपले केस खुले ठेवताना दिसत आहे.

5 / 6
फोटो शेअर करताना मोनालिसाने लिहिले की, हा एक सुंदर आणि आशीर्वादित नवीन दिवस आहे ...

6 / 6
भोजपुरी अभिनेत्रीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तिच्या फोटोंवर चाहते खूप कमेंट करत आहेत.