अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा Summer Look; तुम्हीसुद्धा करू शकता ट्राय!

टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा 'समर लूक'

| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 7:41 PM
1 / 5
टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा 'समर लूक'

टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा 'समर लूक'

2 / 5

दिव्या नुकतीच 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटात झळकली होती. दिव्या अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते.

3 / 5

पिवळ्या रंगाचा टॉप, राखाडी रंगाचे शॉर्ट्स आणि त्यावर पांढरे शूज असा तिला कॅज्युअल समर लूक आहे.

4 / 5

रॅम्पवॉक, म्युझिक व्हिडीओज, दिग्दर्शन अशी बरीच कामं दिव्या करते. सोशल मीडियावर दिव्याच्या फॅशनेबल कपड्यांची झलक पहायला मिळते.

5 / 5

दिव्याने 2004 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 17 वर्षांनी तिचा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us