Malaika Arora : फिटनेस फ्रीक मलायका अरोरा, पाहा अभिनेत्रीचा स्टायलिश अंदाज

मलायका अरोराच्या फोटोंमध्ये तिची स्टाईल नेहमीच पाहायला मिळते. मलायका अरोरा तिच्या योगा व्हिडीओ आणि फोटोंसाठी खूप प्रसिद्ध आहे. (Fitness freak Malaika Arora, see the stylish look of the actress)

| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 4:12 PM
1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका तिच्या फिटनेसबद्दल खूप जागृत आहे. तिचे जिमच्या बाहेरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2 / 6
मलायका अरोराच्या फोटोंमध्ये तिची स्टाईल नेहमीच पाहायला मिळते. मलायका अरोरा तिच्या योगा व्हिडीओ आणि फोटोंसाठी खूप प्रसिद्ध आहे.

3 / 6
गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या अफेअर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्या दोघांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

4 / 6
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच आपल्या स्टाईल आणि अनोख्या अंदाजाने लोकांची मने जिंकताना दिसते.

5 / 6
ती नेहमीच फिटनेसला अधिक महत्त्व देताना दिसते, त्याचबरोबर बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते.

6 / 6
मलायका अरोरानं तिच्या खास गाण्यांद्वारे बॉलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिनं 'छैय्या छैय्या', 'अनारकली' आणि 'मुन्नी बदनाम' सारखी सुपरहिट गाणी दिली आहेत.