
अभिनेत्री सारा अली खान तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सारा जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच ती अभिनयातही आहे. नुकतंच सारानं चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत.

सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमी स्वतःशी संबंधित माहिती चाहत्यांसोबत शेअर करत राहते.

नुकतंच, साराने सर्व धर्मांविषयीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सर्व हिंदू, मुस्लिम, शीख आणि इसाई सर्व धर्मांची पूजा करताना ती दिसत आहे.

सध्या साराचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.