Karishma Tanna हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा; फोटो व्हायरल

छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते..

| Updated on: May 22, 2023 | 5:00 PM
1 / 5
अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) कायम तिच्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
करिश्माने वयाच्या 17 व्या वर्षी एकता कपूर हिची ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मालिकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही..

4 / 5
करिश्मा हिने ‘संजू’ सिनेमात देखील भूमिका बजावली.. करिश्मा वेब सीरिजच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस आली.. चाहत्यांमध्ये कायम करिश्माच्या चर्चा रंगलेल्या असतात..

5 / 5
करिश्मा तन्ना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us