
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री स्वतःचं स्थान निर्माण करु शकली नाही.

बॉलिवूडमध्ये क्रिती खरबंदा हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं नसलं तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

सध्या सोशल मीडियावर क्रितीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, क्रिती सध्या अभिनेता पुलकित सम्राटला डेट करत आहे आणि सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे मनोरंजक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.