Alia Bhatt: हास्याचा खळखळाट… निरागस आलिया भट्टचे हे आगळेवेगळे फोटो पाहाच!

आलिया भट्टनं नुकतंच तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. (Look at these unique photos of innocent Alia Bhatt!)

| Edited By: VN | Updated on: Aug 30, 2021 | 5:00 PM
1 / 6
स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या आलिया भट्टनं आता चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. आलिया अनेकदा तिच्या स्टाईलची जादू चाहत्यांवर पसरवते.

स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या आलिया भट्टनं आता चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. आलिया अनेकदा तिच्या स्टाईलची जादू चाहत्यांवर पसरवते.

2 / 6

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या आलिया भट्टनं नुकतंच तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

3 / 6

आलियानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एका डोंगराळ परिसरात पोज देताना दिसत आहे.

4 / 6

फोटोंमध्ये आलिया खूप आनंदी दिसत आहे. आलियाची ही स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

5 / 6

फोटो शेअर करताना आलियाने लिहिले आहे की, आपण वाटेत शिकतो, हे करत असताना आपण काही फोटोही काढले पाहिजेत.

6 / 6

आलियाच्या या फोटोवर सेलेब्स खूप कमेंट करत आहेत. रणवीर सिंगनं तिच्या फोटोंवर हार्ट इमोजी कमेंट केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us