Sai tamhankar photos :सईच्या अदांवर दुनिया फिदा!, पाहा टॉप 5 फोटो…

सई ताम्हणकरने तिच्या इन्स्टाग्रामवर काही हटके स्टाईलचे फोटो शेअर केले आहेत. पाहा तिचे टॉप 5 फोटो...

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Mar 15, 2022 | 3:08 PM
1 / 5
अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणजे स्टाईल! सई तिच्या इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. त्यातलाच हा मेहंदी कलरच्या ड्रेसमधला हा एक फोटो...

अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणजे स्टाईल! सई तिच्या इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. त्यातलाच हा मेहंदी कलरच्या ड्रेसमधला हा एक फोटो...

2 / 5

सईने निळ्या रंगाच्या ड्रेसमधला हा फोटोही शेअर केला आहे. त्याला तिने "When she is mad, even the demons run for her cover", असं हटके कॅप्शन दिलं आहे.

3 / 5

ग्रे कलरच्या आऊटफिटमधला फोटो शेअर केला होता. त्यावर अभिनेत्री क्रांती रेडकरने "सो प्रिटी", अशी कमेंट केली आहे.

4 / 5

सईने ब्राऊन कलरच्या आऊटफिटमधला फोटो शेअर केलाय. तिच्या या फोटोतील एक्सप्रेशनबद्दल खूप बोललं गेलं.

5 / 5

सईने या डेनिम आऊट फिटमधला हा फोटो शेअर करत "The Pondi Dance", असं कॅप्शन दिलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us