
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

मौनी रॉय कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत असते. आता देखील काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केलं आहेत.

मौनी रॉय हिने फक्त छोट्या पडद्यावर नाही तर, मोठ्या पडद्यावर देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

मौनी तिच्या अभिनयामुळे तर चर्चेत असतेच पण अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असते.

मौनी रॉय हिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसत आहेत. मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.