Palak Muchhal | पलक मुच्छाल हिच्या मेहंदीचे फोटो व्हायरल, 6 नोव्हेंबरला मिथुनसोबत बांधणार लग्नगाठ
पलक आणि मिथुन यांची एंगेजमेंट झाली आहे आणि आता त्यांची मेहंदी सेरेमनीही पार पडली आहे. या मेहंदी सेरेमनीचे काही फोटो पुढे आले आहेत.
1 / 5

प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छाल आणि संगीत दिग्दर्शक मिथुन यांचे लग्न 6 नोव्हेंबरला होणार आहे. त्यापूर्वी प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत.
2 / 5

पलक आणि मिथुन यांची एंगेजमेंट झाली आहे आणि आता त्यांची मेहंदी सेरेमनीही पार पडली आहे. या मेहंदी सेरेमनीचे काही फोटो पुढे आले आहेत.
3 / 5

पलकच्या मेहंदीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये पलक एकदम सुंदर दिसत आहे.
4 / 5

मुंबईमध्ये पलकच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आहे. पलकने मेहंदीच्या कार्यक्रमासाठी खास लेहेंगा घातला होता आणि हलका मेकअपही केला होता.
5 / 5

या मेहंदी कार्यक्रमाला पलकचे जवळचे मित्र पोहचले होते. आता सोशल मीडियावर पलकच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो व्हायरल होत आहे.
Follow Us