
'पंचायत' या वेबसिरिजमधली रिंकी म्हणजे अभिनेत्री सानविका... सानविकाने काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

सानविका हिने सीरिजमध्ये प्रधान महिलेच्या मुलीची भूमिका बजावली आहे. सीरिजमध्ये साधी दिसणारी सानविका खऱ्या आयुष्यात मात्र बोल्ड आणि क्लासी दिसते.

सानविका सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा फॅशन सेन्स प्रचंड आवडतो...

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानविका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सानविता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सानविका चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.