
साउथपासून बॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारा अभिनेता राणा दग्गुबाती चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. राणाने आपल्या कारकिर्दीमध्ये एकदापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु राणासारख्याच दिसणाऱ्या एक टीव्ही अभिनेता देखील आहे.

कुमकुम भाग्य या मालिकेने प्रसिध्द झालेला अभिनेता शब्बीर अहलूवालिया दग्गाबतीसारखाच आहे.

राणा आणि शब्बीर यांचे व्यक्तिमत्त्व आणि शैली एकमेकांशी अगदी साम्य आहे. शब्बीर कुमकुम भाग्य मालिकेतून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शब्बीरने 1999 मध्ये हिप-हिप हुर्रे या मालिकेद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु त्याला प्रसिद्धी मिळाली ती सीरियल क्यूंकी सास भी कभी बहू से, शोमधून.

शब्बीर ने कहां तो होगा, संजीवनी, काव्यंजली, कसम से, कसौटी जिंदगी के, कयामत सारख्या मालिकांमध्ये अभिनयाची छाप सोडली आहे.