
टीव्हीच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मोनालिसा तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

आता नुकतंच मोनालिसाने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात तिने ट्यूब टॉप आणि ब्लॅक स्कर्टसह अॅनिमल प्रिंट ब्लेझर घातला आहे.

मोनालिसाचा हा लूक खूप पसंत केला जात आहे. यासोबतच मोनालिसा तिच्या टोन्ड बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

मोनालिसा नुकतंच मालदीवमध्ये सुट्टीवर गेली होती. तिथून मोनालिसाने तिचे बिकिनी फोटो शेअर केले जे खूप व्हायरल झाले होते.

मोनालिसा शेवटी नमक इश्क का मध्ये दिसली होती. तिने तिच्या आगामी प्रकल्पांबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.