
अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 43 व्या वर्षी सुद्धा सुंदर दिसते, फिट आहे. हार्ड वर्कआऊट आणि बॅलन्स मीलने स्वत:चा फिटनेस, सौंदर्य टिकवून ठेवलय.

श्वेता तिवारी आपले फॅशनेबल लुक्स नेहमी शेअर करते. त्याशिवाय व्यक्तीगत आयुष्यातील काही मोमेंट्सही शेअर करते. श्वेता तिवारीच्या आवडीबद्दल बोलायच झाल्यास तिला दोन गोष्टी विशेष आवडतात. ज्याची झलक तिच्या पोस्टमध्ये सुद्धा पहायला मिळते.

श्वेता तिवारी कॉफी लवर आहे. तिच्या पोस्टमधून हे समजतं. अनेक फोटोंमध्ये श्वेता कॉफी पिताना दिसते.

श्वेता तिवारीला कॉफी शिवाय पुस्तकांची प्रचंड आवड आहे. फोटोंमध्ये ती अनेकदा पुस्तक वाचताना सुद्धा दिसते.

श्वेता तिवारीला पुस्तक वाचताना कॉफी प्यायला भरपूर आवडतं. ही गोष्ट तिच्या पोस्टच्या कॅप्शनमधून स्पष्ट होतं. श्वेता तिवारी तिच्या कुटुंबाशिवाय आपल्या कामावर सुद्धा भरपूर प्रेम करते. कॉफी पीण आणि पुस्तक वाचण तिला आवडतच.