Navratri 2021: नवरात्रीत सुंदर दिसायचंय, मग या बॉलिवूड अभिनेत्रींपासून घ्या प्रेरणा
सुंदर दिसणाऱ्या या बॉलिवूड अभिनेत्रींकडून प्रेरणा घ्या. सोनम कपूर सारखा तुमचा साधा पण आकर्षक प्लाझो सूट स्टाइल करा. (Want to look beautiful on Navratri, then take inspiration from these Bollywood actresses)
विद्या बालनची नऊवारी साडी हे बाकीच्यामध्ये उठून कसे दिसायचे याचं उत्तम उदाहरण आहे. योग्य अॅक्सेसरीज आणि मेकअपसह, आपण देखील सहजपणे हा लुक पुन्हा साकारू शकता.