Rutuja Bagwe : पांढरी साडी आणि साधा-भोळा अंदाज, पाहा ऋतुजा बागवेचे हे खास फोटो

‘अनन्या’ या नाटकात एका सामान्य मुलीची असामान्य व्यक्तिरेखा साकारुन ऋतुजाने सर्वांचीच मनं जिंकली. (White saree and simple look, see this special photo of Rituja Bagwe)

| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 1:13 PM
1 / 5
मराठी मनोरंजनविश्वातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने प्रेक्षकांच्या स्वतःचे एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून ऋतुजा घराघरांत पोहचली.

2 / 5
‘अनन्या’ या नाटकात एका सामान्य मुलीची असामान्य व्यक्तिरेखा साकारुन ऋतुजाने सर्वांचीच मनं जिंकली. या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत.

3 / 5
अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. नुकताच तिने साडीतील खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळून राहिल्या आहेत.

4 / 5
ऋतुजा सध्या सुबोध भावेसह ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत झळकली होती.

5 / 5
ऋतुजा साधी तर आहेच मात्र ती प्रचंड बोल्डसुद्धा आहे. साध्या-सोज्वळ भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या ऋतुजाचा बोल्ड अवतार सर्वांनाच खूप आवडतो.