काळ्या सूटमध्ये हिना खानच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

'ये रिश्ता क्या कहलाता है...' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या आभिनेत्री हिना खान सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हिना खान हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jun 25, 2024 | 2:55 PM
1 / 5
अभिनेत्री हिना खान हिने काळ्या सूटमधील फोटो सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर पोस्ट केले  आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5
हिना कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते. हिना खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
 हटके ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
सोशल मीडियावर देखील हिना कायम चर्चेत असते. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
हिना खान सध्या तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या हटके लूकमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांमध्ये देखील अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.