Photo : ‘रंग हे नवे नवे’, प्रार्थना बेहरेचा कलरफुल अंदाज

'सपनों से भरे नैना, तो नींद है न चैना ??' प्रार्थना बेहरेचं नवं लूक. (colorful look of Prarthana Behere)

| Updated on: Jan 10, 2021 | 10:54 AM
1 / 5
 नेहमीच प्रसन्न राहणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

2 / 5
निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात प्रार्थनाचे अनेक चाहते आहेत.

3 / 5
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे.

4 / 5
आता प्रार्थना बेहरेचा कलरफुल अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करतोय.

5 / 5
'सपनों से भरे नैना, तो नींद है न चैना ??'असं कॅप्शन देत प्रार्थनानं हे फोटोशूट केलं आहे.