कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा; अफवांकडे लक्ष न देण्याचे कुटुंबियांचे आवाहन

राजू श्रीवास्तव यांची गेल्या दहा वर्षांत तीनदा अँजिओप्लास्टी झाली आहे.10 वर्षांपूर्वी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात पहिल्यांदा . त्यानंतर 7 वर्षांपूर्वी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. बुधवारी तिसऱ्यांदा डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

Aug 13, 2022 | 10:38 AM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 13, 2022 | 10:38 AM

कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या चार दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत. बुधवारी सकाळी व्यायाम करताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती.

1 / 5
तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर त्यांना एम्समध्ये नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराची पुष्टी केली. अँजिओप्लास्टी आणि मेंदूचे नुकसान झाल्यानंतर आता कॉमेडियनच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत आहे.

2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार राजू श्रीवास्तव यांच्या बोटांनंतर आता त्यांच्या खांद्यावरचीही  हालचाल सुरू आहे. ज्याला डॉक्टर चांगले लक्षण मानत आहेत.

3 / 5
"सर्व प्रिय, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत.   शुभचिंतकांनी दिलेले  प्रेम आणि पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार. कृपया कोणत्याही अफवा/फेक न्यूजकडे लक्ष देऊ नका. केवळ त्यांच्यासाठी प्रार्थना या करा , असे पत्रक त्यांच्या कटुंबीयांनी काढले आहे.

4 / 5
राजू श्रीवास्तव यांची गेल्या दहा वर्षांत तीनदा अँजिओप्लास्टी झाली आहे.10 वर्षांपूर्वी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात पहिल्यांदा . त्यानंतर 7 वर्षांपूर्वी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. बुधवारी तिसऱ्यांदा डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

राजू श्रीवास्तव यांची गेल्या दहा वर्षांत तीनदा अँजिओप्लास्टी झाली आहे.10 वर्षांपूर्वी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात पहिल्यांदा . त्यानंतर 7 वर्षांपूर्वी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. बुधवारी तिसऱ्यांदा डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें