AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोट्यवधींचा मालक विराट कोहली याच्या 7 सर्वात महागड्या वस्तू, जाणून व्हाल थक्क

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो... विराट आज त्याच्या कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहे. विराट याच्याकडे अशी काही गोष्टी ज्या प्रचंड महागड्या आहे..

| Updated on: Nov 10, 2025 | 2:24 PM
Share
विराट कोहली याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, कोटयवधींचा तो मालक आहे. ज्यामध्ये अनेक महागड्या वस्तू देखील आहेत... विराट कोहली वन 8 कम्यून रेस्टॉरंटचा मालक आहे. ज्याची किंमत तब्बव 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

1 / 5
फक्त रेस्टॉरंटच नाही तर, विराट कोहली याच्याकडे 190 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जीम चेन व्हाॉल्ट देखील आहे... विराट स्वतःच प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. विराट चाहत्यांना देखील फिटनेस टिप्स देत असतो..

फक्त रेस्टॉरंटच नाही तर, विराट कोहली याच्याकडे 190 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जीम चेन व्हाॉल्ट देखील आहे... विराट स्वतःच प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. विराट चाहत्यांना देखील फिटनेस टिप्स देत असतो..

2 / 5
कोहली याचं गावी गुरुग्राममध्ये एक आलिशान घर देखील आहे.. ज्याची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे. मुंबईत देखील विराट याचा आलिशान फ्लॅट आहे... ज्याची किंमत 34 कोटी रुपये आहे...

कोहली याचं गावी गुरुग्राममध्ये एक आलिशान घर देखील आहे.. ज्याची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे. मुंबईत देखील विराट याचा आलिशान फ्लॅट आहे... ज्याची किंमत 34 कोटी रुपये आहे...

3 / 5
कोहली याची रोंग नावाचा कपड्यांची कंपनी देखील आहे...ज्याची किंमत तब्बल 13.2 कोटी रुपये आहे. विराट याच्या गॅरेजमध्ये महागड्या गाड्या आहेत. ज्यामध्ये त्याच्याकडे बेंटले कार देखील आहे. ज्याची किंमत 4 कोटी आहे.

4 / 5
रिपोर्टनुसार,  रेस्टोरेंट, बिजनेस आणि गुंतवणुकीतूनही तगडी कमाई करतो. विराट कोहली एका वर्षात जवळपास 200 कोटी रुपये कमावतो. विराटचं एकूण नेटवर्थ ह 1 हजार 50 कोटी रुपये इतकं आहे.

रिपोर्टनुसार, रेस्टोरेंट, बिजनेस आणि गुंतवणुकीतूनही तगडी कमाई करतो. विराट कोहली एका वर्षात जवळपास 200 कोटी रुपये कमावतो. विराटचं एकूण नेटवर्थ ह 1 हजार 50 कोटी रुपये इतकं आहे.

5 / 5
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?