क्रिकेटपटू झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन…

धुरंधर रणवीर सिंह आणि दीपिका पडूकोण या दाम्पत्याने आज प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

| Updated on: Sep 18, 2026 | 9:47 PM
1 / 6
सध्या गणेशोत्सवामुळे वातावरण उत्साही आणि धार्मिक असून सर्वजण बाप्पाच्या पूजेत मग्न असताना अनेक सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी जात आहेत.भारतीय क्रिकेटर सुर्यकुमार यादव देखील पत्नी देविशा शेट्टीसह लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी पोहचला होता.

2 / 6

मात्र, बॉलीवूड आणि ग्लॅमर जगातील अनेक चमकते तारे लालबागच्या राजाच्या गर्दीला टाळून प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनालाही जात आहेत.

3 / 6

भारतीय गोलंदाज क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे या दाम्पत्याने आज सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मुलगा देखील त्यांच्या सोबत होता.

4 / 6

क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरी देखील गणरायाची पूजा करण्यात आली आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे हीने चित्रपट 'चक दे इंडिया' चित्रपटातून पदार्पण केले होते. जा करण्यात आली आहे.

5 / 6

अभिनेत्री सागरिका घाटगे हीने चित्रपट 'चक दे इंडिया' चित्रपटातून पदार्पण केले होते.

6 / 6

ranvir singh and deepika padukon

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us