Daily Horoscope : तीन राशींचं नशीब चमकणार, सूर्यदेवाच्या गोचरमुळे घडणार मोठे बदल!

ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजा सूर्यदेवाचे गोचर हे फार महत्त्वाचे मानले जाते. मार्च महिन्यात सूर्यदेव गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींवर चांगला तर काही राशींवर वाईट परिणाम पडू शकतो. त्यामुळे काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊ या...

| Updated on: Mar 10, 2026 | 10:01 PM
1 / 5

2 / 5
पंचांगानुसार सूर्यदेव येत्या 15 मार्च 2026 रोजी रात्री एक वाजून आठ वाजता मीन राशीत गोचर करणार आहे. सूर्याचे हे परिवर्तन 14 एप्रिल 2026 पर्यंत कायम राहणार आहे. या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना मानसिक तणाव वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकतो. तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात.

3 / 5
सिंह राशीच्या लोकांना आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्यावी लागले. गुंतवणूक करताना घाई करू नका. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढू शकते. सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. हिंमत आणि संयम ठेवून निर्णय घ्या. खर्च अचानक वाढू शकतो. महत्त्वाचा निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला घ्या.

4 / 5
सूर्य देवाचे गोचर मीन साशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. आत्मविश्वासात चढउतार होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना काही अडचणी येऊ शकतात. नात्यांमध्ये चढउतार येऊ शकतात. आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ त्रास देऊ शकतात. परंतु याच काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली संधी मिळू शकते.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us