AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope : तीन राशींच्या नशिबात उलथापालथ, विचित्र योगामुळे घडणार मोठ्या घडामोडी!

मंगळवारचा दिवस हा तीन राशींसाठी फारच महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी तीन राशींच्या आयुष्यत मोठे बदल होणार आहेत. तसेच या राशीच्या लोकांना धनलाभाचा योग आहे.

| Updated on: Jan 05, 2026 | 9:35 PM
Share
मंगळवार म्हणजेच 6 जानेवारी हा दिवस अनेक अनेक अर्थांनी खास असणार आहे. मंगळवार हा दिवस रामभक्त हनुमान आणि मंगळ देवाला समर्पित आहे. या दिवशी विशेष असा सर्वार्थ सिद्धी योग, आयुष्मान योग आला आहे. त्यामुळे या दिवशी सिंह तसेच इतर दोन राशींचे नशीब चांगलेच फळफळणार आहे.

1 / 5
मंगळवारी म्हणजेच 6 जानेवारी रोजी मेष राशीच्या लोकांचे नशीब चांगलेच फळफळणार आहे. या दिवशी मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसतील. तसेच या राशीवर भगवान हनुमानाची कृपा असेल. या दिवशी अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. तसेच जुन्या नातेवाईकांच्या भेटीचा योग येईल. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर यश मिळेल.

2 / 5
कर्क राशीच्या लोकांसाठीही मंगळवारचा दिवसा खूप चांगला असेल जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. तसेच नव्या गुंतवणुकीचाही विचार करू शकता. तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल तर त्याच व्यक्तीसोबत लग्नाचा योग येईल. तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही मंगळवारी एखादे नवे काम सुरू करू शकता. तुम्हाला चांगले यश मिळू शकते.

3 / 5
सिंह राशीवर भगवान हनुमानाची कृपा असेल. धनप्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. या दिवशी अन्य व्यक्तीच्या भावनांचा सन्मान राहा. दुसऱ्यांची मदत करावी. तुम्हाला उद्योगात प्रगती झालेली पाहायला मिळेल. तुम्हाला काही  चांगल्या लोकांचा सल्ला मिळेल. हा सल्ला मिळाल्यामुळे तुमचा फायदा होईल. आई-वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरे यांचा घणाघात
भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरे यांचा घणाघात.
अंबरनाथमध्ये धक्कादायक युती! शिंदेंविरोधात भाजपची काँग्रेस,NCP शी युती
अंबरनाथमध्ये धक्कादायक युती! शिंदेंविरोधात भाजपची काँग्रेस,NCP शी युती.
अकोटमध्ये भाजपची MIM शी हातमिळवणी, बहुमतासाठी BJP ची रणनिती नेमकी काय?
अकोटमध्ये भाजपची MIM शी हातमिळवणी, बहुमतासाठी BJP ची रणनिती नेमकी काय?.
पुणे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा भव्य रोड शो
पुणे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा भव्य रोड शो.
महायुतीकडून निवडणुकीपूर्वी प्रचाराचा झंझावत; फडणवीस, शिंदे, दादा कुठ?
महायुतीकडून निवडणुकीपूर्वी प्रचाराचा झंझावत; फडणवीस, शिंदे, दादा कुठ?.
या प्रचारसेभेत चाललंय काय? पाठीमागं शिवरायांचा पुतळा, पुढं नाचगाणं....
या प्रचारसेभेत चाललंय काय? पाठीमागं शिवरायांचा पुतळा, पुढं नाचगाणं.....
संतोष धुरी भाजपात, उद्धव ठाकरेंसमोर मनसे सरेंडर, ठाकरेंवर थेट हल्लाबोल
संतोष धुरी भाजपात, उद्धव ठाकरेंसमोर मनसे सरेंडर, ठाकरेंवर थेट हल्लाबोल.
विलासरावांच्या आठवणी पुसण्याचं वक्तव्य अखेर रवींद्र चव्हाणांकडून माफी
विलासरावांच्या आठवणी पुसण्याचं वक्तव्य अखेर रवींद्र चव्हाणांकडून माफी.
वीर सावरकर यांचे विचार मान्य करा, अजित दादांना भाजपकडून स्पष्ट संदेश!
वीर सावरकर यांचे विचार मान्य करा, अजित दादांना भाजपकडून स्पष्ट संदेश!.
शिवाजी महाराज पाटीदार! भाजप मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानं नवा वाद
शिवाजी महाराज पाटीदार! भाजप मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानं नवा वाद.