हे जे घातलंय ते पण..एडल्ट चित्रपट..आमिरशी नाव जोडलेली अभिनेत्री बिकिनी लूकमध्ये येताच ट्रोल

फातिमाने स्विमसूटमध्ये सुद्धा फोटो शेअर केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी तिला ट्रोल केलेलं. तिच्या कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं. ही तीच अभिनेत्री आहे, जिचं नाव आमिर खान सोबत जोडलं गेलेलं.

| Updated on: Apr 30, 2026 | 9:02 AM
1 / 5
सोशल मीडियावर फातिमा सना शेखचे समुद्र किनाऱ्यावरील बिकिनी फोटो व्हायरल झाले आहेत. वेकेशन दरम्यान अभिनेत्रीने आपला ग्लॅमरस अंदाज दाखवला आहे. ती रिलॅक्स मूडमध्ये पोज देताना दिसते. तिचे फोटो समोर येताच वेगाने व्हायरल होत आहेत.

2 / 5
फातिमा सना शेख या फोटोंमध्ये रिलॅक्स मूडमध्ये दिसतेय. मोकळं आकाश, निळा समुद्र आणि फातिमाचा ग्लॅमरस लूक याची चर्चा आहे. फॅन्सना तिची ही स्टाइल आणि अंदाज खूप आवडला आहे. कमेंट सेक्शनमध्ये तिच्या सौंदर्याचं कौतुक सुरु आहे.

3 / 5
फोटोंमध्ये फातिमाची फॅशन दिसली. बिकिनी लुकमध्ये तिने सहज अंदाजात पोज दिल्या आहेत. तिचा हा अवतार तिच्या फॅन्सना खूप आवडलय. सोशल मीडियावर तिचे फोटो वेगाने व्हायरल होतायत. तिच्या वेकेशन लुकची चर्चा आहे.

4 / 5
अभिनेत्रीच्या पोस्टची कॅप्शन सुद्धा लोकांमध्ये चर्चेत आहे. त्यात तिने लिहिलय "मला खुश करणं सोपं आहे, मला फक्त समुद्र किनारी किंवा डोंगरांमध्ये घेऊन जा, बाकी काही नको"

5 / 5
अभिनेत्रीने तिच्या बेस्ट ट्रॅव्हल बडीचा सुद्धा उल्लेख केला. बिजलीपेक्षा दुसरा कोणी चांगला ट्रॅव्हल बडी नाही. बिजली हे फातिमाच्या आवडत्या कुत्रीचं नाव आहे. स्वत:सोबत डॉगीचा फोटो तिने शेअर केलाय. तिच्या सौंदर्याच कौतुक करणाऱ्या कमेंट आहेत, तसच 'हे जे घातलयस ते पण..एडल्ट चित्रपट मिळाला असता' बिकिनी लूकवरुन तिला ट्रोलही करण्यात येतय.

Follow Us