Photo : ‘धकधक गर्ल’चा हॅरी पॉर्टर लूक; सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री माधुरी दीक्षितनं 'हॅरी पॉर्टर' लूकचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.(Dhakdhak Girl Madhuri Dixit's Harry Porter look, Pictures on Social Media)

VN | Updated on: Dec 04, 2020 | 7:01 PM
1 / 9
बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते.

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते.

2 / 9

तिच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. 'हॅरी पॉर्टर' लूकचा फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

3 / 9

तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.

4 / 9

'हॅरी पॉर्टर'चे एका पाठोपाठ एक असे सगळे चित्रपट पाहिल्यानंतर असा परिणाम झाला आहे,' असं कॅप्शनही तिनं तिच्या पोस्टला दिलं आहे.

5 / 9

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

6 / 9

ती नेहमीच कुटुंबियांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

7 / 9

माधुरी उत्तम डान्सर असून वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा डान्सचे उत्तम व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते.

8 / 9

सध्या माधुरीला कुकिंगचंही वेड लागलं आहे. ती सोशल मीडियावर कुकिंग रेसिपीज् शेअर करत असते.

9 / 9

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us