Esha Deol : लग्नानंतर सासरी जाताच ईशा देओलवर कुठली बंदी होती?

दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची मुलगी ईशा देओलचा भरत तख्तानीसोबत घटस्फोट झालाय. मागच्यावर्षी दोघांच्या घटस्फोटाची घोषणा झाली. अलीकडेच भरतचा मेघना लखानी या मुलीसोबतचा फोटो समोर आला. भरत आणि मेघना परस्परांना डेट करतायत.

| Updated on: Sep 03, 2025 | 3:48 PM
1 / 5

2 / 5
मेघनासोबत भरतचा फोटो समोर आल्यानंतर ईशा देओलची सुद्धा चर्चा झाली आहे. ईशाच 2012 साली भरतसोबत लग्न झालेलं. लग्नानंतर ती  सासरी गेल्यानंतर प्रत्येकाने तिचं स्वागत केलेलं. पण सासरी तिच्यावर एक गोष्टीची बंदी होती.

3 / 5
वर्ष 2020 साली 'अम्मा मिया' नावाने ईशा देओलच पुस्तक आलेलं. त्याच पुस्तकात तिने सासरच्या एका बंदीचा उल्लेख केलेला. तिने म्हटलेलं की, तिची सासू तिच्यावर खूप प्रेम करते. ती घरातली पहिली सून होती. सासू तिला तिसरा मुलगा म्हणून बोलवायची.

4 / 5
ईशाने पुस्कात लिहिलय की, "सासरी तिला शॉर्ट्स आणि बनियान घालून फिरण्यावर बंदी होती. जेव्हा मी भरत तख्तानीच्या कुटुंबासोबत रहायला सुरुवात केली, तेव्हा मी घरात शॉर्ट्स आणि बनियानवर फिरु शकत नव्हती. जसं की मी आधी फिरायची"

5 / 5
पुस्तकात ईशाने आपल्या सासूच कौतुक केलेलं. तिथे सूना या किचनच्या राण्या होत्या. पण किचनमध्ये काम करण्यासाठी कधी त्यांच्यावर जबरदस्ती झाली नाही. सूना ज्या स्वयंपाकघरात काम करतात, तशी काम करण्यासाठी कधी त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली नाही असं ईशाने पुस्तकात लिहिलय.