Baramati | अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू; अपघातग्रस्त विमानाचे तुकडे मुंबईत आणणार
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी सुरु केली आहे. अपघातग्रस्त विमानाचे भाग तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या अपघातग्रस्त विमानाचा अर्धा भाग कॅन्टेनरमध्ये भरून पुढील तपासासाठी मुंबईत पाठवण्यात आला आहे, या अपघाताचा नेमकं कारण शोधण्यासाठी विमानातील रेकॉर्डेड डेटा, ब्लॅक बॉक्स आणि इतर घटकांची तपासणी सुरू करणार आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी सुरु केली आहे. अपघातग्रस्त विमानाचे भाग तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या अपघातग्रस्त विमानाचा अर्धा भाग कॅन्टेनरमध्ये भरून पुढील तपासासाठी मुंबईत पाठवण्यात आला आहे, या अपघाताचा नेमकं कारण शोधण्यासाठी विमानातील रेकॉर्डेड डेटा, ब्लॅक बॉक्स आणि इतर घटकांची तपासणी सुरू करणार आहे. तसेच विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा नियमांचे पालन झाले आहे की नाही याचीही तपासणी केली जात आहे. अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू महाराष्ट्रासाठी मोठा धक्का ठरला असून त्यांच्या अपघातावर सखोल चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे या चौकशीतून काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Published on: Feb 01, 2026 03:02 PM
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...

