जगातील सर्वात आगळे वेगळे पूल, कुठे असते गाडी चालवणे चालकांसाठीच आव्हान

Weird bridge of the world: काश्मीरमधील चिनाब ब्रिज अभियांत्रिकीचा सर्वोत्कृष्ट नमूना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या या पुलाची यशोगाथा म्हणजे भारताच्या इंजिनिअरींग आणि टेक्नॉलोजीचे यश आहे. जगातील अशाच वेगवेगळ्या पुलासंदर्भात जाणून घेऊ या...

| Updated on: Jun 10, 2025 | 12:32 PM
1 / 6
जापानमधील एशिमा ओहाशी पुलावरुन जाणे म्हणजे चालकासाठी आव्हान आहे. ज्या चालकांना आपल्या कौशल्यावर विश्वास आहे, तेच या पुलावरुन गाडी घेऊन जातात. हा पूल त्याच्या सर्वात वेगळ्या आरखड्यासंदर्भातही प्रसिद्ध आहे.

2 / 6
एशिमा ओहाशी पुलावरुन जाणे म्हणजे एखाद्या फ्लाईओवरुन नाही तर रोलरकोस्टरवरुन जाण्याचा अनुभव येतो. पूर्णपणे उभा हा पूल आहे. पाण्यातून जहाज सहज निघत आहे, असा अनुभव वाटतो. हा पूल केवळ 1.7 किमी लांब आहे. त्याची रुंदी 11.4 मीटर आहे.

3 / 6
ट्विन सेल्स पूल जगातील पहिला त्रिकोणी 'लीफ' लिफ्टिंग बेसक्यूल पूल आहे. इंग्लंडच्या डोरसेटमध्ये हा पूल आहे. हा पूल जगातील सर्वाधिक गर्दीचा पूल आहे. या पुलावर दोन व्हेइकल लेन आहे. त्यात सायकल लेनसुद्धा आहे.

4 / 6
मोस्ट व्हियर्ड ब्रिज ऑफ द वर्ल्ड पुलाची चर्चा होत असताना भारतातील हा वेगळा पूल ओळखला जातो. हा पूल निसर्गाचा चमत्कार आणि इंजिनिअरींगचे उदाहरण आहे. जिवंत वृक्षांच्या मुळांनी हा पूल बनवला आहे. मेघालयातील स्थानिक लोकांनी हा पूल निर्माण केला आहे. हा पूल पाहण्यासाठी लाखो लोक येतात.

5 / 6
लकी नॉट पूल त्याच्या शानदार डिजाइन आणि कारीगरीमुळे ओळखला जातो. चीनमधील चांग्शा शहरातील हार्बर नदीवर हा पूल बनवण्यात आला. या पूलवरुन गाड्या जात नाही. हा पूल रिंग सारखा दिसतो. लकी नॉट नावाप्रमाणे लकी आणि नॉट आहे. त्याची लांबी 185 मीटर तर उंची 24 मीटर आहे.

6 / 6
ड्रॅगन ब्रिज व्हिएतमानमध्ये आहे. हान नदीवरील या पुलाचे काम सन 2009 मध्ये सुरु झाले होते. ते सन 2013 मध्ये पूर्ण झाले. ड्रॅगन ब्रिज 666 मीटर लांब, 37.5 मीटर रुंद आहे. या पुलावर 6 लेन आहेत. या ब्रिजचे डिझाइन खूप वेगळे आहे.