
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

आता दिशाचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.

या फोटोंमध्ये दिशा कमालीची सुंदर दिसतेय.

एवढंच नाही तर तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचा हा अंदाज चांगलाच पसंतीस आला आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडतोय.