AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनत्रयोदशीला धनाची पूजा करताय तर थांबा…, विष्णुपुराणात सत्य काही वेगळंच लिहिलंय, घ्या जाणून

हिंदू धर्मात दान धर्माला विशेष महत्त्व आहे. विशेष तिथी आणि सणाला केलेल्या दाणाचे पुण्य हे अगणित असते असं शास्त्र सांगतं. आज धनत्रयोदशी म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस आहे. अनेक जण आजच्या दिवशी धनाची पूजा करतात... पण सत्य नक्की काय आहे जाणून घ्या...

| Updated on: Oct 18, 2025 | 11:54 AM
Share
 धनत्रयोदशीला लोकं धनाची पूजा करतात, पण धनत्रयोदशीला धनाची पूजा करणं योग्य आहे की अयोग्य? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?  धनत्रयोदशीबद्दल सांगायचं झालं तर, विष्णुपुरानात सत्य थोडं वेगळं सांगितलं आहे. तर ते सत्य काय आहे? ते  नीट जाणून घ्या...

1 / 5
समुद्रमंथन करताना एक देव प्रकट झाले. त्यांचं नाव होतं भगवान धन्वंतरी... तुम्हाला असं वाटेल की, धन म्हणजे पैशांसंबंधी देव असेल, पण असं नाहीये...

समुद्रमंथन करताना एक देव प्रकट झाले. त्यांचं नाव होतं भगवान धन्वंतरी... तुम्हाला असं वाटेल की, धन म्हणजे पैशांसंबंधी देव असेल, पण असं नाहीये...

2 / 5
समुद्रमंथन झालं तेव्हा जगातील पहिल्या डॉक्टरांचा जन्म झाला. ज्यांनी जगाला आर्युर्वेद दिलं... म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही बघाल अनेक डॉक्टर, वैद्य धन्वंतरीची पूजा करतात.

समुद्रमंथन झालं तेव्हा जगातील पहिल्या डॉक्टरांचा जन्म झाला. ज्यांनी जगाला आर्युर्वेद दिलं... म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही बघाल अनेक डॉक्टर, वैद्य धन्वंतरीची पूजा करतात.

3 / 5
अनेक जण धनत्रयोदशीला धनाची पूजा करतात आणि लक्ष्मीपुजनाला देखील तसंच करतात.  अशात दोघांमध्ये फरक काय? तर धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करतात आणि लक्ष्मीपुजनाला धनाची पूजा करतात.

अनेक जण धनत्रयोदशीला धनाची पूजा करतात आणि लक्ष्मीपुजनाला देखील तसंच करतात. अशात दोघांमध्ये फरक काय? तर धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करतात आणि लक्ष्मीपुजनाला धनाची पूजा करतात.

4 / 5
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?