दीपावली 2025
दिव्यांचा सण असणारा दीपावली हा भारतीयांच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. हिंदू धार्मिक उत्सवांमध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. प्रकाशाचा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे हा सण प्रतीक आहे. या सणाचे महत्त्व सांगणारे विशेष लेख येथे आहेत.
याच हवेत आपली मुलं..; फटाके फोडणाऱ्यांवर भडकली शाहिद कपूरची पत्नी, फोटोसाठी हातात सुरसुरी घेणाऱ्यांनाही झापलं
दिवाळीत फटाके फोडणाऱ्यांवर अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत चांगलीच भडकली आहे. याच हवेत आपली मुलं श्वास घेतायत, असं म्हणत तिने विनंती केली आहे. त्याचसोबत फक्त फोटोसाठी हातात सुरसुरी घेणाऱ्यांनाही तिने झापलंय.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 23, 2025
- 12:25 pm
मनमाडच्या बालकलाकारांनी साकारली किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती
युनेस्कोने 'मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया' या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी या किल्ल्याचा देखील समावेश आहे. दिवाळीनिमित्त मनमाडच्या बालकलाकारांनी किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 23, 2025
- 11:25 am
Bhai Dooj 2025: भाऊबीजेला या चुका टाळा, शुभ मुहूर्त कधी ?
Bhai Dooj Puja Direction : भाव-बहिणीच्या प्रेमळ नात्याचं प्रतीक असलेला सण म्हणजे भाऊबीज. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेला भाऊबीज साजरी कली जाते. मान्यतेनुसार, भाऊबीजेच्या दिवशी औक्षणाचे काही विशेष नियम असतात. यावेळी काही चुका होऊ शकतात, त्या टाळाव्यात. जाणून घ्या सविस्तर माहिती..
- manasi mande
- Updated on: Oct 23, 2025
- 9:51 am
अकोल्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांची आतिषबाजी, पहा ड्रोन दृश्ये
अकोल्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांनी व्यापलेल्या आसमंताची डोळ्याचं पारण फेडणारी 'एक्सक्लुझिव्ह' ड्रोन दृश्ये Tv9 मराठीवर पहा. Tv9 मराठीचे प्रेक्षक मोहन पाटील यांनी अकोलेकरांसाठी ही 'खास' ड्रोन दृश्ये टिपली आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 22, 2025
- 2:58 pm
लाडू, काजूकतली ते कलाकंद.. कोणती मिठाई किती दिवसांपर्यंत खाण्यालायक असते?
अनेक दिवस मिठाई फ्रिजमध्ये पडून राहते आणि एक्स्पायरीनंतरही आपण ती खात असतो. मिठाईच्या प्रकारानुसार, प्रत्येकाची वेगवेगळी एक्स्पायरी डेट असते. कोणती मिठाई किती दिवस खावी, त्याबद्दल जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 22, 2025
- 11:34 am
Viral Video : कर्मचाऱ्यांना राग अनावर, सोनपापडीचे बॉक्स गेटवरच फेकले; बोनस न दिल्याने….
सध्या देशभरात दीपावलीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कर्मचाऱ्यांनी कंपनीने दिलेले सोनपापडीचे बॉक्स गेटवर टाकून दिले आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 21, 2025
- 9:03 pm
‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’च्या कलाकारांची वृद्धाश्रमात अनोखी दिवाळी; फराळ दिलं अन् खळखळून हसवलं
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने आपल्या कलेच्या माध्यमातून समाजात आनंद पसरवण्याचा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माणुसकीचा संदेश देण्याचा हा अनोखा प्रयत्न केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या टीमने केलेल्या कामगिरीचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 21, 2025
- 11:27 am
Diwali Laxmi Pooja : यंदा लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त फक्त दोन तास, जाणून घ्या योग्य वेळ आणि विधी
दिवाळीतील लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व आहे. २०२५ मध्ये २१ ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन साजरे केले जाईल. संध्याकाळी ७.४१ ते रात्री ९.४१ हा पूजेसाठी सर्वोत्तम शुभ मुहूर्त आहे. या दिवशी माता लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांची विधिवत पूजा केल्याने घरात धन, आरोग्य व शांती प्राप्त होते,
- Namrata Patil
- Updated on: Oct 21, 2025
- 10:31 am
Maharashtra Breaking News LIVE : नदीला पूर, पाण्यातून प्रेत घेऊन जाण्याची वेळ
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 21, 2025
- 10:17 pm
कोल्हापूर – दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंबाबाई मंदिरात विशेष पूजा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंबाबाई मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. नरक चतुर्दशी निमित्त देवीची नरकासुराचा वध रूपात अलंकार पूजा बांधली होती.
- बापू गायकवाड
- Updated on: Oct 20, 2025
- 11:23 pm
Video: वरळीत पार पडला दीपोत्सव सोहळा
वरळीत दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. वरळीत प्रथमच भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या कार्यक्रमाला बॉडी बिल्डिंग मिस्टर एशिया संदिप सावळे, वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियन निखिल राणे, सिने अभिनेते विजय पाटकर, जयवंत वाडकर हे उपस्थित होते.
- बापू गायकवाड
- Updated on: Oct 20, 2025
- 11:16 pm
कपूर कुटुंबीयांचं जंगी दिवाळी सेलिब्रेशन; करीना-आलियाने वेधलं सर्वांचं लक्ष
दरवर्षी दिवाळीनिमित्त संपूर्ण कपूर कुटुंबीय येतात एकत्र | Kareena Kapoor pose together at family Diwali bash alia bhatt karisma kapoor saif ali khan
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 20, 2025
- 4:34 pm
एरंडेल तेलाने दिवे लावा अन् प्रदूषण टाळा, दिवाळीसाठी सद्गुरूंचा खास सल्ला
Sadguru: दिवाळी निमित्त सद्गुरूंनी या दिव्यांच्या सणाचे महत्त्व सांगताना एक विशेष संदेश दिला. त्यांनी लोकांना अंतर्मुख होण्याचे आणि आपल्यातील दिवा प्रज्वलित करण्याचे आवाहन केले, तसेच त्यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- बापू गायकवाड
- Updated on: Oct 20, 2025
- 3:54 pm
फराळ पोटभर खा, गॅसची समस्या असेल तर ‘हे’ 5 घरगुती उपाय जाणून घ्या
दिवाळीत फराळ खाल्ल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होते. अशा परिस्थितीत लिंबू सरबत, बडीशेप-साखर, आले-मध चहा, यासारख्या पाककृतींचा अवलंब करून त्वरित आराम मिळू शकतो. जाणून घेऊया.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Oct 20, 2025
- 3:32 pm
दिवाळीला घरी जाऊ शकत नाही? ऑफिसमध्ये करा ‘या’ 5 अॅक्टिव्हिटीज
दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही घरी जाऊ शकत नसाल तर दु:खी होण्याची गरज नाही. ऑफिसमध्येही तुम्ही काही मजेशीर अॅक्टिव्हिटी करून सणाचा आनंद वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Oct 20, 2025
- 3:29 pm