AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : नदीला पूर, पाण्यातून प्रेत घेऊन जाण्याची वेळ

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : नदीला पूर, पाण्यातून प्रेत घेऊन जाण्याची वेळ
big breakingImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Oct 21, 2025 | 10:17 PM
Share

साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा लक्ष्मीपूजनाचा आज मुहूर्त आहे. या मुहूर्तावर नागरिकांकडून सोनं आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. जळगावच्या सराफ बाजारात गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. यंदा सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 33 हजार रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 70 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 60 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात 90 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली तर भारताला जबर कर देत राहावा लागेल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. यावेळी भारत – पाकिस्तानमध्ये मे महिन्यात झालेला संघर्ष थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा केला. याशिवाय लोकप्रिय अभिनेते गोवर्धन असरानी यांचं सोमवारी मुंबईत निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते विविध व्याधींनी त्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...