79 रूपयांत डिमार्टमध्ये मिळत आहे ही महागडी वस्तू, थेट ग्राहकांनी..

डिमार्टने मोठा धमाका केला. डिमार्टकडून बंपर ऑफर दिली जात आहे. डिमार्टने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी खेळी खेळलीये. विशेष म्हणजे ग्राहकांनी डिमार्टमध्ये चांगलीच मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळतंय.

| Updated on: Oct 13, 2026 | 5:32 PM
1 / 5
 डिमार्टकडून ग्राहकांना बंपर ऑफर दिल्या जातात. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्ट कोणत्या एका गोष्टीवर नाही तर असंख्य वस्तूंवर सवलत देते. 

डिमार्टकडून ग्राहकांना बंपर ऑफर दिल्या जातात. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्ट कोणत्या एका गोष्टीवर नाही तर असंख्य वस्तूंवर सवलत देते. 

2 / 5

त्यातच घरात लागणाऱ्या वस्तूंवर डिमार्टकडून ऑफर दिली जाते. डाळी, साखर, पोहे, रवा, मसाले, मॅगी, दूध, दही यासोबतच किचनमध्ये लागणाऱ्या वस्तूंवरही ऑफर मिळते. 

3 / 5

विशेष म्हणजे बाहेर मिळणाऱ्या महागड्या वस्तूंवर डिमार्टकडून थेट ऑफर दिली जाते. गेल्या काही महिन्यात महिला जास्त करून काचेच्या वस्तू खरेदी करण्यावर भर देत आहेत. 

4 / 5

ती गोष्ट डिमार्ट करत आहे. महिला ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्टकडून काचेच्या वस्तूंवर मोठी बंपर ऑफर दिली जात आहे. 

5 / 5

बाहेर 200 ते 300 रूपयांना मिळणारी काचेची बरणी डिमार्ट फक्त 79 मध्ये देतंय. ही एक मोठी बंपर ऑफर डिमार्टची नक्कीच म्हणावी लागणार आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us