Smoking सोडवत नाही ? असे करा शरीराचे डिटॉक्स

| Updated on: Dec 21, 2022 | 10:28 AM
1 / 5
धूम्रपान करण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीराचे अपरिमित नुकसान होते, ते जीवघेणेही ठरू शकते. मात्र हे माहीत असूनही अनेक लोकांना धूम्रपानाचे व्यसन असते. अशा परिस्थितीत शरीर डिटॉक्स कसे करता येईल हे जाणून घेऊया.

2 / 5
जास्तीत जास्त पाणी प्या : पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे, हे खरं असलं तरी ते योग्य रितीने पिणंही आवश्यक आहे. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी म्हणजेच डिटॉक्स करण्यासाठी, दररोज किमान 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे.

3 / 5
 दररोज व्यायाम करा : केवळ जे लोक धूम्रपान करतात त्यांनीच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने दररोज नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. वर्कआऊट किंवा व्यायाम करून शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकले जाऊ शकतात. दिवसातून कमीत कमी 30 मिनिटे तरी व्यायाम करावा.

4 / 5
चांगली झोप महत्वाची : चांगली, शांत व पुरेशी झोप घेणे हा शरीर डिटॉक्स करण्याचा उत्तम मार्ग आहे. झोपेची कमतरता आणि धूम्रपान यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. प्रत्येक व्यक्तीने दररोजक कमीत कमी 7 ते 9 तास झोप घेतली पाहिजे.

5 / 5
घरगुती उपचार : अनेक घरगुती उपचारांद्वारे  शरीर सहजपणे डिटॉक्स केले जाऊ शकते. तुम्ही हर्बल चहा पिऊ शकता.