Sleep Rituals: झोपण्यापूर्वी फक्त ‘या’ गोष्टी करा, रात्रीत नशीब चमकेल

यश मिळवण्यासाठी कठोर मेहनतीसह नशीबाचीही साथ आवश्यक असते. तुम्ही झोपण्यापूर्वी काही छोटे बदल केल्यास सकारात्मक उर्जेसोबतच बंद नशिबाचे दार देखील उघडू शकते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Sep 15, 2025 | 10:26 PM
1 / 5
एक छोटा दिवा लावा: झोपण्यापूर्वी तुळशीला किंवा घराच्या मंदिरात एक छोटा दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील राहतात.

एक छोटा दिवा लावा: झोपण्यापूर्वी तुळशीला किंवा घराच्या मंदिरात एक छोटा दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील राहतात.

2 / 5

ध्यान किंवा मंत्र जप करा: झोपण्यापूर्वी 5 मिनिटे ध्यान करा किंवा मंत्र जप करा. तुम्ही गायत्री मंत्र किंवा दुसरा मंत्र 5 मिनिटे जप करू शकता. असे केल्याने मन शांत होते आणि कर्म शुद्ध होतात, ज्याचा नशिबावर परिणाम होतो.

3 / 5

देवाचे आभार माना: झोपण्यापूर्वी देवाचे आभार मानायला विसरू नका, असे केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढते. याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो.

4 / 5

​सकारात्मक गोष्टी लिहा​: झोपण्यापूर्वी दररोज डायरीत एक चांगले काम किंवा आनंदाचा क्षण लिहा. यामुळे तुमच्या मनात मनात आत्मविश्वास निर्माण होईल.

5 / 5

​माफी मागा - झोपण्यापूर्वी माफी मागा आणि इतरांनाही माफ करा. असे केल्याने तुमचे मन हलके होईल आणि नशिबाचे नवीन दरवाजे उघडतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us