सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी एक खास उपाय, साप जवळपास भटकणारही नाही..
अनेकदा आपण ऐकतो की, साप चावल्याने जीव गेला. साप अनेक ठिकाणी दिसतात. मात्र, सापापासून सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ज्यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो.
1 / 5

ज्याठिकाणी पाणी असते, त्याठिकाणी साप लपण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अशावेळी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. घराभोवतीचा पसारा, कचरा आणि उंदरांचा वावर सापांना आकर्षित करू शकतो.
2 / 5
दरवाजांखालील मोकळी जागा आणि भिंतींवरील भेगा यांतूनही ते घरात प्रवेश करू शकतात. एकदा जर साप घरात आला की, समस्यांमध्ये मोठी वाढ होईल.
3 / 5
आंगणात उंच गवत, झाडे, झुडपे आणि लाकडांचे किंवा विटांचे ढिगारे अजिबात ठेऊ नका. अशाठिकाणी साप अधिक प्रमाणात लपून बसलेले असतात.
4 / 5
जर तुमच्या घराबाहेर बाग असेल तर नियमित साफसफाई करत राहा. कारण तिथे वेगवेगळ्या ठिकाणी साप लपून बसलेले असू शकतात.
5 / 5
बाग नियमितपणे स्वच्छ ठेवा आणि जमिनीवर वस्तू विखुरलेल्या अवस्थेत ठेवणे टाळा. यासोबतच प्राजक्ताचे झाड अजिबात घराजवळ लावू नका.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us