
राज्यात 16 आमदारांचे क्रॉस वोटिंग

यांच्या स्वागताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानतळावर पोहोचले होते.

त्यानंतर त्या हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आलं.

यावेळी मुरमुरे यांच्यासमोर अनेक पारंपारिक खेळ आणि कसरतीही सादर करण्यात आल्या.

यावेळी भाजपकडून मोठ्या नेत्यांची फळी उपस्थित होती, त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे नेते दिसून आले.

मुर्मू यांना आत्ताचं मिळणारं समर्थन पहाता यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा मुर्मू यांचा पारडं जास्त जड वाटत आहे.