1896 पदांसाठी भरती, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, ना मुलाखत ना..
Job Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही मोठी संधीच आहे. दहावी आणि बारावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. डीएसएसएसबीकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.
2 / 5

ही भरती प्रक्रिया तब्बल 1896 पदांसाठी पार पडत आहे. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 मार्च 2024 आहे.
3 / 5

दिल्ली सबऑर्डिनेट सर्विसेस सेलेक्शन कमीशनच्या वेब साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही मोठी संधी आहे.
4 / 5

dsssb.delhi.gov.in. या साईटवर जा आणि झटपट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी 100 रूपये फिस ही भरावी लागणार आहे.
5 / 5

या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास, बारावी पास आणि पदवीधर उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.
Follow Us