पिंपल्स, त्वचा कोरडी आणि लूज त्वचेमुळे त्रस्त आहात? मग ही चूक करणे टाळाच..

तुम्ही काय खाता पिता याचा परिणाम थेट तुमच्या त्वचेवर दिसतो. यामुळेच निरोगी खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला त्वचेच्या काही समस्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

| Updated on: Feb 02, 2026 | 1:57 PM
1 / 5
चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा कोरडी आणि लूज पडणे या समस्यांमध्ये अनेकजण त्रस्त असतात. जर तुम्ही देखील यामुळे त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 

चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा कोरडी आणि लूज पडणे या समस्यांमध्ये अनेकजण त्रस्त असतात. जर तुम्ही देखील यामुळे त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 

2 / 5

त्वचा खराब होण्याचे अनेक कारणे आहेत. मात्र, त्यापैकी सर्वात महत्वाचे आणि मोठे म्हणजे वारंवार वापरलेल्या तेलातील पदार्थ खाणे हे आहे, ज्यामुळे थेट आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. 

3 / 5

तेल वारंवार गरम केल्याने त्यातील व्हिटॅमिन ई कमी होते आणि ऑक्सिडाइज्ड फॅट्स मागे राहतात. हे फॅट्स शरीरात जळजळ वाढवतात आणि याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. 

4 / 5

फ्रेंच फ्राईज, पकोडे, चिप्स हे पदार्थ दिसायला आणि खायला चांगले असतील पण हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक नक्कीच ठरतात. 

5 / 5

वारंवार वापरलेल्या तेलातील पदार्थ जर तुम्ही खात असाल तर ते आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी हानिकारक आहे. ज्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us