‘हे’ पदार्थ सतत खात रहाल तर केस लवकर गमवाल

| Updated on: Feb 27, 2023 | 3:44 PM

केसगळतीमुळे अनेक लोक त्रस्त असतात. त्यासाठी केवळ बाह्य उपचार करून चालत नाही तर आतूनही पोषण मिळणे महत्वाचे असते. काही पदार्थांचे सेवन केसांच्या वाढीसाठी हानिकारक ठरू शकते.

1 / 6
शरीरातील रक्ताभिसरण सुधारल्याने केसांची चांगली वाढ होते. त्यासाठी आहारात हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू असणाऱ्या प्रोटीनचा समावेश केला पाहिजे. त्यासाठी डाळ, दूध व दह्याचे सेवन वाढवा. काही पदार्थांचे सेवन केसांच्या वाढीसाठी हानिकारक ठरू शकते.

2 / 6

3 / 6
साखरेचे अतिसेवन थांबवा - जास्त साखर खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची मात्रा वाढते, ज्यामुळे केसगळती सुरू होते. तसेच अधिक साखरेमुळे हेअर फॉलिक्सचेही नुकसान होते.

4 / 6
तळलेले पदार्थ खाऊ नका - जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. यामुळेही केसगळती होते.

5 / 6
हाय ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थही खाणे टाळा - बटाटे, ब्रेड , तांदूळ, पास्ता आणि मैद्याने बनलेले पदार्थ यामध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स आढळतो. ते खाणे टालले पाहिजे. या पदार्थांमुळे हार्मोन्सचे असंतुलन होऊ शकते.

6 / 6
कच्चं अंड खाऊ नका - अंड्यांचा केसांसाठी वापर फायदेशीर असतो. पण ते अंड कच्चं खाल्ल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. म्हणून अंड नेहमी उकडून खावं, ज्यायोगे त्यातील प्रोटीन रक्ताद्वारे केसांचे पोषण करण्याचे कार्य करू शकेल.