उसाच्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याचा जुगाड, माकडं शेताच्या जवळ सुध्दा येत नाही

उत्तर प्रदेश राज्यातील एक शेतकरी त्यांच्या जुगाडामुळे चांगलाचं चर्चेत आला आहे. त्या शेतकऱ्याचा जुगाड इतर शेतकऱ्यांना सुद्धा फायद्याचा ठरणार आहे.

| Updated on: Jun 25, 2023 | 3:29 PM
1 / 4
उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खेरीच्या जहान नगर गावातील शेतकरी माकडांना त्यांच्या उसाच्या पिकाचे नुकसान करू नये म्हणून अस्वलाचा पोशाख वापरला आहे.

2 / 4
40-45 माकडे परिसरात फिरून पिकांचे नुकसान करत आहेत.

3 / 4
अधिक नुकसान व्हायला लागल्यानंतर शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे दाद मागितली, पण त्यांची कुणीही दखल घेतली नाही.

4 / 4
त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी अस्वलाचा पोशाख ४,००० रुपयांना विकत घेतला, असं शेतकरी गजेंद्र सिंग यांनी सांगितलं आहे.