बाबो… हत्तीचं वजन मोजण्यासाठी तराजू नाही तर वापरतात ही गोष्ट, थेट..

हत्ती हा एक विश्वास प्राणी आहे. पूर्वीच्या काळात लोक हत्तीचा वापर प्रवासासाठी करत. राजे महाराजांकडे हत्ती मोठ्या संख्येने असायचे. विविध प्रकारे त्यांचा वापर करून घेतला जायचा. त्यातच आता हत्तीचा वजन तराजूत कसे मोजले जायचे हा प्रश्न अनेकांना पडतोय. त्याच उत्तर पुढे आले.

| Updated on: Oct 13, 2026 | 12:54 PM
1 / 5
हत्ती हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा स्थलीय प्रजातींपैकी एक आहे. मानवाच्या इतिहासात नेहमीच हत्तीची विशेष चर्चा होते. पूर्वीच्या काळात लोक हत्तीवर बसून प्रवास करत. 

हत्ती हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा स्थलीय प्रजातींपैकी एक आहे. मानवाच्या इतिहासात नेहमीच हत्तीची विशेष चर्चा होते. पूर्वीच्या काळात लोक हत्तीवर बसून प्रवास करत. 

2 / 5

अनेकांच्या मनात एक प्रश्न नेहमीच असतो की, हत्ती इतका मोठा असतो मग त्याचे वजन तराजूतन नक्की कसे केले जाते? कारण त्याला जगातील कोणत्याही तराजूमध्ये मोजले जाऊ शकत नाही. 

3 / 5

हत्तीचे वजन इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केलच्या मदतीने मोजले जाते. कोणत्याही वजन काट्यात हत्तीला बसवले जात नाही. कारण हत्तीला तराजूत बसवलेच जाऊ शकत नाही. 

4 / 5

हा एक मोठा वजन काटाच असतो, ज्याच्या माध्यमातून विशाल हत्तीचे वजन नक्की किती आहे हे स्पष्ट होते. प्राणीसंग्रहालयात प्रामुख्याने हे वजन काटे असतात. 

5 / 5

हत्तींना विशेष प्रशिक्षण दिले जाते. तिथे काहीवेळ शांत उभा राहण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्लॅटफॉर्मसारखे हे असते. डिजिटल स्क्रीन असते तिथे हत्तीचे अचूक वजन दाखवले जाते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us