भारतातील पहिले गाव, जिथे लिहिले महाभारत, तुम्ही देऊ शकता भेट, अगदी 3 किलोमीटर..
भारतातील पहिले गाव आहे. या गावाला धार्मिक गोष्टीने अत्यंत महत्व आहे. या गावात महाभारत लिहिण्यात आले. हजारो पर्यटक या गावाला दरवर्षी भेट देतात. येथे काही गुहा आहेत, ज्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

भारतातील पहिले असे गाव आहे, जिथे भगवान गणेशांनी महाभारत लिहिले आहे. उत्तराखंडमधील हे गाव आहे. भारताचे पहिले गाव म्हणून याला ओळखले जाते.
हे गाव चमोली जिल्ह्यात वसलेले गाव आहे. बद्रीनाथ मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. ब्रदीनाथ धामला जाताना किंवा येताना तुम्ही या गावाला भेट देऊ शकता.
तिबेटच्या सीमेजवळ हे हाव आहे. या गावाला खूप जास्त महत्व आहे. हे माणा गाव आहे. या गावातून सरस्वती नदी वाहते. या गावात एक सुंदर पूल आहे. पांडवांच्या स्वर्घारोहणाच्या कथेतही हा पूल आहे.
या गावात एक व्यास गुहा आहे. या गुहेचा महाभारतात उल्लेख आहे. याच गुहेत महाभारताची रचना केली आहे. व्याहा गुहेजवळ गणेश गुहा देखील आहे. महाभारत लिहिताना भगवान गणेश यांनी व्यासांना मदत केल्याचे सांगितले जाते.
दरवर्षी अनेक पर्यटक या गुहेला भेट देतात. हे गाव अत्यंत महत्वाचे आहे. अनेक गोष्टी या गावात बघायला मिळतात. या गावाला खूप जास्त महत्व आहे. आजही त्या गुहा गावात आहेत.