AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता एसटीच्या एनसीएमसी कार्डमध्ये केवळ ५ रुपयांत टॉपअप सुविधा !

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डधारक प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या कार्डात किमान पाच रुपयात टॉपअप करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

आता एसटीच्या एनसीएमसी कार्डमध्ये केवळ ५ रुपयांत टॉपअप सुविधा !
msrtc bus news
| Updated on: Nov 27, 2026 | 6:09 PM
Share

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डधारक प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, आता एनसीएमसी कार्डमध्ये केवळ ५ रुपयांचे टॉपअप करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी किमान ५० रुपयांचे टॉपअप करणे आवश्यक होते. ही अट रद्द करून प्रवाशांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक लाभार्थ्यांसाठी १६ फेब्रुवारी २०२६ पासून एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत १.४७ कोटी कार्डांची नोंदणी झाली असून, त्यापैकी १.३० कोटी कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील कमी अंतराच्या प्रवासासाठी कमी भाडे लागत असल्याने तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास विनामूल्य असल्याने केवळ स्वच्छता अधिभारासाठी मोठी रक्कम कार्डमध्ये ठेवावी लागू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक सुलभता मिळणार आहे.  ग्रामीण भागात ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना प्रवास विनामुल्य असल्याने त्यांना यात नाहक ५० रुपये टॉपअप भरावे लागत होते. त्यामुळे त्यांना भुर्दंड नको त्यामुळे हा  निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अमृत ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Follow Us
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या