मोबाईलच्या किंमती 3 लाखांवर, स्वस्त दरात फोन कोणत्या महिन्यात मिळणार? जाणून घ्या
मोबाईलच्या किंमती 3 लाखांपर्यंत पोहोचल्या आहत. त्यामुळे स्वस्त दरात फोन कोणत्या महिन्यात मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. स्वस्त फोन कधी मिळेल, जाणून घ्या संपर्ण माहिती

ऐन गणेशोत्सवात मोबाईलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. विशेष म्हणजे आयफोन, सॅमसंग गॅलक्सी आणि गुगल पिक्सलच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी लाँच झालेला Iphone 18 pro ची किंमत अडीच लाखांपर्यंत आहे. या महिन्यात अनेक महागडे स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. आता Samsung Galaxy S26 सीरीजचा फोन देखील लाँच झाला आहे.
Flipkart च्या सेलने Axis Bank आणि ICICI Bank च्या कार्ड पेमेंटवर 10 टक्के सूट देण्यात आली आहे. काही अटी शर्ती देखील लागू करण्यात आली आहे. Flipkart ने Axis Bank Credit Card वर 10 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. काही UPI आणि पेमेंट पार्टनर्सने ऑफर दिल्या आहेत.
खरंतर कोणत्याही फोनची किंमत ही सेल दरम्यान कमी होते. तसेच बँकेकडून ऑफर देखील मिळते. त्यामुळे फायनल किंमत नेहमीपेक्षा कमी असू शकते. एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध असू शकते. त्यामुळे जुना फोन एक्सचेंज करून नवीन फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते.
फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज दरम्यान अॅपलचे आयफोन, सॅमसंग गॅलेक्सी आणि गुगल पिक्सलचे फोन सर्वाधिक लोकप्रिय ठरू शकता. तसेच आयफोन, सॅमसंग फ्लॅगशिप फोन, गुगल पिक्सलच्या फोनवर सवलत देखील मिळू शकते.