राजकारण्यांपासून ते राजदूतांपर्यंत, ईद साजरी करण्यासाठी दिसले मोठे चेहरे, पाहा फोटो

देशभरात आज मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जात आहे. मुस्लीम धर्मात रमजान महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. महिनाभराच्या पवित्र उपवासानंतर अखेर बुधवारी संध्याकाळी ईदचा चंद्र दिसला असून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

| Updated on: Apr 11, 2024 | 12:37 PM
1 / 5
संपूर्ण देशभरात आज ईद-उल-फितर मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. महिनाभराच्या पवित्र उपवासानंतर अखेर बुधवारी संध्याकाळी ईदचा चंद्र दिसला.

2 / 5
त्यामुळे देशातील अनेक भागात आज ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात काल ईद साजरी करण्यात आली.

3 / 5
गुरुवारी मोठ्या संख्येने लोक दिल्लीतील जामा मशिदीत पोहोचले आणि त्यांनी एकमेकांना अलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी नमाज अदा करून शांततेसाठी प्रार्थना केली

4 / 5
दिल्लीच्या जामा मशीद आणि फतेहपुरी मशिदीच्या इमामांनी दिल्लीसह देशभरात चंद्र दिसल्याची पुष्टी केलीय

5 / 5
चंद्रदर्शनानंतर लोकांनी ईदची उरलेली तयारी सुरू केली. त्यामध्ये लोक अत्तर, टोप्या, शेवया आणि इतर सुका मेवा खरेदी करताना दिसले