Beer Capital : हे शहर म्हणजे जगाचे बिअर कॅपिटल, एका दिवसात लाखो लिटर बिअर फस्त; नाव वाचून चकित व्हाल!

या जगात एक असं शहर आहे, ज्याला बिअरची राजधानी म्हटलं जातं. इथे बिअर तयार करण्याचा मोठा इतिहास आहे. 16 व्या शतकापासून इथे उच्च दर्जाची बिअर तयार केली जाते.

| Updated on: Feb 22, 2026 | 4:12 PM
1 / 5
जगभरात लोक वेगवेगळ्या प्रकारची मद्यं पितात. परंतु या जगात सर्वाधिक प्राशन केले जाणारे बिअर हे मद्य आहे. बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त नसते. त्यामुळे लोक हे मद्य पिने पसंद करतात. या जगात असे एक शहर आहे जे बिअरची राजधानी म्हणून ओळखले जाते.

2 / 5

बिअर कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचे नाव म्युनिच असे आहे. हे शहर जर्मनी आहे. या शहरात लोक खूप बिअर पितात. विशेष म्हणजे इथे दरवर्षी एक खास फेस्टिव्हल आयोजित केला जातो.

3 / 5

या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील लोक या शहरात दाखल होतात. या फेस्टिव्हलमध्ये लोक मोठ्या प्रमाणात बिअर प्राशन करतात. या फेस्टिव्हलचे नाव ऑक्टोबरफेस्ट असे आहे. या शहरात बिअर गार्डन्स आहेत.

4 / 5

या शहराला बिअर तयार करण्याची मोठी आणि ऐतिहासिक अशी परंपरा आहे. 16 व्या शतकापासून येथे बिअर तयार केली जाते. तसेच मोठ्या प्रमाणावर लोक बिअर प्राशन करतात. बिअर तयार करण्यासाठीचे नियम इथे मोठ्या कटाक्षाने पाळले जातात.

5 / 5

(टीप- मद्यप्राशन करणे आरोग्यास हानिकारक असते. या लेखातून मद्यप्राशनास प्रोत्साहित करण्यात आलेले नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us