
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.

नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आऊटिंगला जाण्याचा विचार करताय?

आता तिनं या ट्रीपचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे.

प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.