GK : सलग 11 दिवस हवेत उडणारा पक्षी, एका झटक्यात कापले 13000 किमी अंतर

Unique Bird : तुम्ही कधी विचारही केला नसेल, मात्र असा एक पक्षी आहे जो सलग 11 दिवस हवेत उडू शकतो. 300 -400 ग्रॅम वजनाच्या एका लहान पक्ष्याने हे पराक्रम केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 16, 2026 | 11:05 PM
1 / 5
विनाथांबा प्रवास: बार-टेल्ड गॉडविट या लहानशा पक्षाने सलग 11 दिवस आणि 1 तास न थांबता उड्डाण केले. या काळात तो कुठेही विसाव्यासाठी उतरला नाही.

2 / 5
हजारो किमी अंतर: या पक्षाने एकूण 13560 किलोमीटरचे अंतर पार केले. एका दमात इतका मोठा प्रवास करण्याचा हा एक जागतिक विक्रम ठरला आहे.

3 / 5
प्रवासाचा मार्ग: या पक्षाने आपला प्रवास अमेरिकेच्या उत्तरेकडील 'अलास्का' येथून सुरू केला आणि ऑस्ट्रेलियाजवळील 'टास्मानिया' बेटावर तो संपवला.

4 / 5
कठोर परिस्थिती: हा संपूर्ण प्रवास प्रशांत महासागरावरून झाला. 11 दिवसांच्या या काळात पक्षाने काहीही खाल्ले नाही किंवा पाणीही प्यायले नाही; तो फक्त सतत उडत राहिला.

5 / 5
पक्षाची ओळख: हा पराक्रम करणाऱ्या 'बार-टेल्ड गॉडविट' पक्षाला शास्त्रज्ञांनी 'B6' असे नाव दिले होते. विशेष म्हणजे, ज्यावेळी त्याने हा प्रवास केला, तेव्हा त्याचे वय अवघे 4 ते 5 महिने होते.

Follow Us